mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुर जिल्ह्यातील ‘इतके’ विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये, जिल्हा प्रशासनाचे संपर्क साधण्याचे आवाहन; यादी पाहा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 27, 2022
in राज्य, सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

युक्रेन रणभूमीत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ३१ विद्यार्थी अडकले आहेत. हे सर्वजण मेडिकल शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, so दूरध्वनी 0217- 2731012 तसेच [email protected] आणि [email protected] यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अडकलेले वैद्यकीय विद्यार्थी –

सोलापूर शहर – 5 (मुले 2, मुली 3)

सांगोला – 4 (मुले 2, मुली 2)

पंढरपूर – 9 (मुले 6, मुली 3)

मोहोळ – 2 (मुले 2)

मंगळवेढा – 5 (मुले 4)

बार्शी – 3 (मुले 2, मुली 1)

माढा – 1 (मुले 1)

ADVERTISEMENT

दक्षिण सोलापूर – 1 (मुलगी 1)

करमाळा – 1 (मुले 1)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: युक्रेनसोलापूर जिल्हा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

June 28, 2022
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

महाराष्ट्रात ‘डोंगार, झाडी’ व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य; मिम्सनंतर आता गाणंही व्हायरल…ऐका

June 28, 2022
मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

June 28, 2022
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

खळबळजनक! सोलापूरच्या नामांकित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर..

June 27, 2022
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

गोल्डन चान्स! मंगळवेढ्यातील मोठ्या ज्वेलर्स कंपनीत नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

June 27, 2022
राज्यपाल कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर, आंदोलनाच्या इशाऱ्याने पोलिस अलर्ट; शिवप्रेमी अडवणार राज्यपालांची वाट

राज्यपाल इज बॅक! महाराष्ट्रातल्या राजकीय हालचालींना वेग येणार; शिंदेसेनेची ‘ही’ असणार रणनीती

June 26, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

फळ मिळाले! शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सोलापुरातील ‘या’ दोघांची नियुक्ती; पक्षाशी एकनिष्ठता आली कामी

June 26, 2022
Next Post
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वाळू चोर! मंगळवेढ्यात बेकायदा वाळू वाहतूक करणारा टिपर पकडला; अभिषेक माळीसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

June 28, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

June 28, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..