टीम मंगळवेढा टाईम्स । अक्कलकोट शहरातील बेडर गल्ली येथील २६ वर्षीय महिलेने मूल होत नसल्याच्या कारणाने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १० जून रोजी सकाळी ११.१५ वाजता घडली आहे.
याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला . मयत राजश्री परशुराम कानडे हिला मूल झाले नसल्याने ती सतत चिंताग्रस्त होती. बुधवारी सकाळी सर्वजण कामानिमित बाहेर गेल्याने पत्र्याच्या वाश्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान , दीर आडवेप्पा शेकप्पा कानडे हे आई कामाला गेली का नाही हे पाहण्यासाठी घरी आले असता दरवाजा बंद होता ; मात्र आतून टीव्हीचा आवाज येत होता. वारंवार आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर घरावरील एक पत्रा उचकटून पाहिला असता राजश्रीने गळफास घेतल्याचे दिसले.
akkalakot solapur Woman commits suicide due to infertility

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज