टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढेकरांचे विश्वसनीय व लोकप्रिय असलेले चोखामेळा चौकातील वैभव ज्वेलर्स येथे रक्षाबंधन व गणेश चतुर्थी या मुहूर्तावर चांदी खरेदीवर चांदीची राखी व 70 टक्के पर्यंत डिस्काउंट दिला जाणार असल्याची घोषणा संचालक विशाल शिंदे यांनी केली आहे.
चांदी खरेदीवर 4 हजार 999 रुपयांच्या चांदी खरेदीवर चांदीची राखी मोफत दिली जाणार आहे तर चांदी खरेदीच्या मजुरीवर 70 टक्के डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.
ग्राहकांनी 4 हजार 999 रुपयांच्या चांदी खरेदीवर चांदीची राखी मोफत दिली जाणार आहे.
या योजनेचा कालावधी हा दि.12 ऑगस्ट ते दि.12 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक विशाल शिंदे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
ग्राहकांनी अधिक माहितीसाठी वैभव ज्वेलर्स गैबीपीर शॉपिंग सेंटर, चोखामेळा चौक, मंगळवेढा 8983282223 येथे संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज