मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सर्वच क्षेत्रात अग्रणीय राहण्याचे स्वप्न उराशी बाळगून सहभाग नोंदवणारी शाळा म्हणजे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल.
महाराष्ट्र राज्या परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी 2023 मध्ये सहभाग नोंदवला व एकूण नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाले आहेत
यामध्ये इयत्ता पाचवी १)अरिन वसीम आतार, २) वीरा अजय ठेंगील, ३) प्रतीक दत्तात्रय कांबळे
तर इयत्ता आठवी मध्ये १) संदीप शिवानंद पाटील, २) अथर्व अभिजीत भोसकर, ३)उपासना दादासाहेब डोंगरे, ४)अंकिता आप्पासाहेब जाहागिरदार, ५) पृथ्वीराज राजेंद्र लिगाडे, ६)वेदांती सचिन जमदाडे
या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे अभिनंदन करून सत्कार समारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार सर, पालक वर्ग तसेच सर्व शिक्षक आणि सहकारी उपस्थित होते.
डॉ.नंदकुमार शिंदे सर, डॉ.पुष्पांजली शिंदे मॅडम, चेअरमन विजय बुरुकुल सर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज