मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खास दसऱ्या निमित्ताने टीवी, फ्रीज,आणि वॉशिंग मशीन तिन्ही वस्तू खरेदी केल्यानंतर या तिन्ही वस्तूंचे फक्त 1990 हफ्ता महिन्याला ग्राहकांना भरावा लागणार आहे.त्यामुळे या भन्नाट ऑफरचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
त्याचबरोबर मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथे असलेल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल आणि दामाजी मंदिरासमोरील MI रेडमी शॉपीमध्ये दसरा व दीपावली आधीच धमाल सेलची सुरुवात होताच ऑनलाईन पेक्षा स्वस्त वस्तू खरेदी करता येत असल्याने ग्राहकांचा या सेलला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
ग्राहकांनी ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन किमती पेक्षा कमी दरात वस्तू अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल आणि MI रेडमी शॉपीमध्ये खरेदी करता येणार आहेत.तसेच खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर होम थिएटर,मिक्सर अशा अनेक भेटवस्तू मोफत दिल्या जाणार आहेत.
रेडमी कंपनीची टिव्ही,मोबाईल,लॅपटॉप इतर वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना मोफत 1 हजार रुपये पर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर्स मिळणार आहेत त्याचसोबत वाफ घेण्याची मशीन देखील मोफत दिली जाणार आहे.
तसेच अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल या भव्य अशा शोरूम मधून वाशिंग मशीन खरेदीकेल्यानंतर मिक्सर मोफत दिला जाणार आहे. एल.ए.डी टीव्ही खरेदीवर ब्लूटूथ स्पीकर अथवा वायरलेस हेडफोन मोफत दिला जाईल.
खास ग्राहकांच्या पैशाची बचत होण्यासाठी फ्रीज खरेदीवर कुकर किंव्हा मिक्सर मोफत मिळणार आहे. कोणत्याही कंपनीच्या मोबाईल खरेदीवर वाफ घेण्याची मशीन देखील मोफत दिली जाणार आहे.
आटा चक्की खरेदीवर मिक्सर मोफत मिळणार असुन त्याचबरोबर सात वर्षाची वारंटी देखील ग्राहकांना मिळणार आहे.
दसरा व दीपावलीची ऑफर आत्तापासूनच सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.
बंगला विकणे आहे.
मंगळवेढा येथील ३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज