टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील अंकुश जकाप्पा कटरे या शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले.
त्या जळीत ग्रस्ताला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी घटनास्थळी भेट देवून १० हजाराची तातडीची आर्थिक मदत केली.
या घराला लागलेल्या आगी मध्ये धान्य, कपडे, भांडी जळून पुर्ण खाक झाले. यावेळी महादेव खताळ, आबा खांडेकर, नामदेव मेडीदार, गिरीश सायगाव, महेश मासाळ, राजु वाघमारे सिध्देश्वर काळे, मनोज खांडेकर आदि उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज