mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

या दसर्‍याला महिलांना द्या आराम! मस्त आनंद घ्या वर्ल्डकपचा, अमर इलेक्ट्रॉनिक्सची वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सोबत! वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, AC, आटाचक्की, मोबाइल खरेदीवर 40% पर्यत डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, फ्री गिफ्ट्स आणि फक्त महिना कमीतकमी 999 रुपये हफ्ता; आजच संपर्क करा:- 9975786514/9860351555

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 20, 2023
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक, सोलापूर
विराट सभा! मनोज जरांगे पाटलांची तोफ आज मंगळवेढ्यात धडाडणार; सभेला लाखो मराठा बांधव जमणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दसऱ्या निमित्त मंगळवेढ्यातील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी मध्ये फुल पैसा वसूल सेल म्हणजे वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेल आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

यात ग्राहकांना वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन्स, घरगुती उपकरणासह दैनंदिन गरजांसाठी लागणारी महत्त्वाची उत्पादने सवलतीच्या किमतीत खरेदी करता येणार आहेत.

वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेलमध्ये ग्राहकांना 32 इंच एंड्रॉयड टीव्ही फक्त 14 हजार 990 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

मोबाइल, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, ऐसी, आटाचक्की खरेदीवर एक्सचेंज ऑफर असून प्रत्येक खरेदीवर हमखास 1990 पर्यन्त फ्री गिफ्ट्स सोबत 5 ते 40% पर्यंत फिक्स्ड डिस्काउंट देखील दिला जाणार आहे.

सोबतच फक्त 1 रुपये भरून तुम्हाला आवडणारी वस्तू खरेदी करता येणार असून त्याचबरोबर 0% व्याज दराने महिना सुलभ हफ्ते सुद्धा करून दिले जाणार आहेत.

वॉशिंग मशीन

दसरा धमाका ऑफर सेल अंतर्गत आपल्या घरातील महिलांना आराम देण्यासाठी घरी आना वॉशिंग मशीन, अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून 1 रुपया भरून घरी घेऊन जा वॉशिंग मशीन सर्व कंपनीच्या मशीन हजर स्टॉकमध्ये उपलब्ध. सोबत मिक्सर देखील दिला जाणार आहे.

वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेल अंतर्गत प्रत्येक मोबाइल खरेदीवर रुपये 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री, तर टीव्ही सोबत HD डिश फ्री देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फ्रीज सोबत मिक्सर फ्री व वॉशिंग मशीन सोबत मिक्सर फ्री देखील मिळणार आहे.

तसेच वाशिंग मशीन 11000 पासुन सुरवात तेही फक्त 1 रुपये भरून सुलभ हाफ्ताने खरेदीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुमच्या घरातील जुनी वस्तू एक्सचेंज करा आणि घेऊन या मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, मोबाइल तेही मासिक कमित-कमी हफ्ताने व शुन्य टक्के व्याजदराने सोबतच भरघोस डिस्काउंट आणि आकषर्क गिफ्ट्स सुद्धा.

एक्सचेंज ऑफर वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेलमध्ये मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन, कूलर, मोबाइल, स्मार्टफोन १ रुपयां भरून खरेदी करण्याची संधी आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.

TV (टीव्ही)

या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सर्व कंपनीच्या टीव्ही 1999 चा मासिक हप्ता भरून घरी घेऊन जाता येणार असून सोबत आकर्षक डिस्काउंट व भेटवस्तू देखील दिली जाणार आहे. त्याचसोबत HD डिश देखील मोफत मिळणार आहे.

मोबाईल

अँपल, सॅमसंग, वन प्लस, ओपो, रिअल-मी, रेडमी सर्व कंपनीचे स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध असून कमीत कमी हप्ता व शून्य टक्के व्याजदर, सोबत 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री दिला जाणार आहे.

AC (एसी)

ग्राहकांना एसी फक्त 1 रुपया भरून घरी घेऊन जाता येणार आहे, सर्व कंपनीचे एसी हजर स्टॉकमध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध असून महिना फक्त 1999 रुपयांचा हप्ता बसणार आहे. प्रत्येक खरेदीवर 1999 पर्यंतची भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

कुलर

वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेल अंतर्गत कमी पैशात घर, दुकान करा गारेगार अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून कुलर घेऊन जा महिना फक्त 999 रुपया भरून सोबत भेटवस्तू देखील.

फ्रीज

घर, दुकान, हॉटेलसाठी सर्व नामांकित कंपनीचे फ्रीज हजर स्टॉकमध्ये असून महिना फक्त 999 भरा. सोबत भेटवस्तू शून्य टक्के व्याजदर. सोबत मिक्सर मोफत.

तुम्ही जर घरात उपयोगी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सेल खूपच फायद्याचा ठरू शकतो.

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट मोबाईल, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, AC आणि इतर प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.  सेलमध्ये तुम्ही या प्रोडक्ट्सला जवळपास ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेलमध्ये एलजी, रेडमी, वनप्लस सारख्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये महा गणपती धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेलचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या वर्ल्ड कप & दसरा धमाका ऑफर सेल सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्सदसरा मेळावा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

August 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
Next Post
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका लांबणार? समोर आलं मोठं कारण; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..