समाधान फुगारे । एमआयडीसी सोलापूर येथे असलेल्या बालाजी मंगल कार्यालयाजवळील गोडावूनच्या उघडच्या खिडकीतून आत प्रवेश करुन चोरट्याने जवळपास १ लाख ३८ हजार रुपयांची सिगारेट पाकीट कीट लंपास केले आहेत.
यात गोल्डफ्लॅक , ब्रिस्टॉल आदी सिगारेटचा समावेश आहे. ( Theft of One lakh cigarettes from a sweet shop in Solapur )
याबाबत गोडावून मालक अनिकेत सोमनाथ दराडे (रा.कर्णिक नगर) यांनी एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली आहे. मध्यंतरी विदेशी दारु विक्री बंद होती त्यावेळी बिअरबारमध्ये चोरी होत होती आत सिगारेट गोडावून चोरट्यांनी लक्ष्य केल असल्याचे दिसत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज