mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! सरकारकडून खतांच्या खरेदीसाठी मिळते ‘एवढ्या’ हजारांचे अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 17, 2022
in राज्य
शेतकऱ्यांनो! ई-पीक पाहणी कालावधीस ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत सरकार विविध योजना राबवत असते. जेणेकरून शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

याच पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान खाद योजना सुरू केली.या योजनेत सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातात.

ही योजना रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी स्थापन केली आहे. या योजनेत सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी 11 हजार रुपयांचे अनुदान देत आहे.

जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळून त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकेल.

पीएम किसान अन्न योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना खत खरेदी करण्यासाठी शासनाकडून 11 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाते. खताची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्त्यांमध्ये दिली जाते.

पहिला हप्ता 6000 रुपये आणि दुसरा हप्ता 5000 रुपये आहे. हे दोन्ही हप्ते ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात.

या योजनेचा लाभ घेतल्यास सरकारने खत कंपन्यांना दिलेले अनुदान दिले जाणार नाही. शेतकऱ्यांना थेट लाभ मिळून भ्रष्टाचार संपेल.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही देशाचे शेतकरी असायला हवे आणि तुमच्याकडे खाली दिलेली आवश्यक कागदपत्रेही असली पाहिजेत.

आधार कार्ड, राशन कार्ड, बँक खाते, मोबाइल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, शेताची कागदपत्रे

पीएम खाद योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तुम्हाला पीएम किसान खाद योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम DBT च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

वेबसाइट उघडल्यानंतर पीएम किसानच्या समोर क्लिक करा. आता तुम्ही पीएम किसान खाद योजनेच्या ऑनलाइन फॉर्मच्या पेजवर पोहोचाल.

तुमची भाषा निवडा. यानंतर, तुम्ही ग्रामीण शेतकरी आहात की शहरी शेतकरी आहात याची माहिती द्या, दोनपैकी एक निवडा.

तुमचा आधार क्रमांक टाका.
त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा आणि नंतर कॅप्चा कोड टाका. शेवटी सर्च बटण दाबा.(स्रोत:HELLO कृषी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रासायनिक खते

संबंधित बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 27, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! तीन वर्ष जमीन कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मोठा खुलासा

November 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहिमेला कात्री; आता सरकारचा नवा ‘अॅक्शन प्लॅन’, थेट ‘शेतबांधावर झाडे’ लावणार

November 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 22, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

आता हे काय नवीन! हॉलमार्क ही सोने शुद्धतेची गॅरंटी नाही, ग्राहकांच्या विश्वासाला तडा; कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

November 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
Next Post
समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कसर भरुन काढणार! आमदार समाधान आवताडे यांनी सांगितला राजकारणात येण्यामागचा 'तो' किस्सा

ताज्या बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा