मंगळवेढ्यात गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विनायक तवटे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला कटाळून खत दुकानदार करणार बेमुदत दुकान बंद; आ.आवताडे यांनी लक्ष देण्याची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स । तालुका पंचायत समिती गुण नियंत्रण तथा कृषी अधिकारी विनायक तवटे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारला कंटाळून ...