अभिमानास्पद! CA ‘सीए’ फाऊंडेशनचा निकाल जाहीर, मंगळवेढ्यातील सूरज सलगर याची बाजी; सुरजने उंचावले कुटुंबाचे नाव
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर गावातील सुरज सिद्धेश्वर सलगर याने चार्टर्ड अकाऊंटंटच्या फाऊन्डेशन परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या माता पित्याचे ...