मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात आणखी एक ग्रामपंचायत नव्याने निर्माण होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक अधिसूचना केली जारी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरालगतच्या दक्षिणेकडील भागाची सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली संत कान्होपात्रा नगर ग्रामपंचायत निर्माण होणार असून आहे. ...