गावकऱ्यांनो! मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाच्या नागरिकांना पाणी मिळणार; सिंचन योजनेचे भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते होणार
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे असून लवकरच या योजनेचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष ...