mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘माझ्या सखे, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.’ आत्महत्या केलेल्या महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 5, 2025
in क्राईम, राज्य
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे, या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे, दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी चार सुसाईड नोट लिहिल्या होत्या, त्या आता पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचं कारण आता शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून समोर आलं आहे.

चिठ्ठ्यांमध्ये काय म्हटलं?

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे, त्यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. पहिली चिठ्ठी त्यांनी आपले आई, वडील आणि बहिणीला लिहीली आहे.

दुसरी चिठ्ठी त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला लिहिली, तिसरी चिठ्ठी आपल्या कुटुंबाला तर चौथ्या चिठ्ठीतून त्यांनी आपल्या मित्रांना शेवटाचा संदेश दिला आहे. या चिठ्ठ्यांमधून त्यांनी आत्महत्या का केली? याचं कारण देखील समोर आलं आहे.

‘माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना ही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे.

एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, त्यापैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. अशी विनंती महाराजांनी या चिठ्ठीमधून आपल्या मित्रांना केली आहे.

मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली.

होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग. असं शिरीष महाराज यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून म्हटलं आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आळंदी महाराज

संबंधित बातम्या

जिल्ह्यात वस्तुंच्या अवैध साठेबाजीसाठी गावस्तरावर समित्या

खळबळ! साहेब आता तिकीट द्या, नाहीतर दोरी द्या, इथंच…. समर्थकाची अजब मागणी

January 19, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

अजितदादांचा महापालिका निवडणुकीत पराभव का झाला? जरांगे पाटलांच्या दाव्यानं खळबळ; थेट म्हणाले मराठा समाज…

January 18, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! शाळेत गेल्यानंतर प्रकृती बिघडली, रजा घेऊन घराकडे निघालेल्या शिक्षकावर वाटेतच ‘काळ’ आडवा आला; कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

January 16, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कोणत्याही मुद्रांकाशिवाय आता दोन लाखांपर्यतचे कर्ज शेतकऱ्यांना देणे बँकांसाठी असणार बंधनकारक; पीक कर्जासाठी खर्च नाही

January 16, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

झेडपीच्या उमेदवाराला ‘एवढे’ लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

January 15, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मिनी विधानसभा निवडणुकांचेही ठरले! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या तारखा जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक; एका मतदाराला ‘इतके’ मते देता येणार

January 13, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

January 12, 2026
Next Post
मोठी बातमी! तीन गावठी पिस्टल, जिवंत काडतुस बाळगले प्रकरणी मंगळवेढ्यातून तिघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

मोठी बातमी! तीन गावठी पिस्टल, जिवंत काडतुस बाळगले प्रकरणी मंगळवेढ्यातून तिघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत जिल्हा परिषद ‘या’ गटातून निवडणूक रिंगणात उतरणार; विरोधी गटातील नेत्यांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता

January 20, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेता असावा तर असा..! कार्यकर्त्यांच्या घामाला संधी मिळावी म्हणून स्वेच्छेने एक पाऊल मागे घेत मंगळवेढा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून घेतली माघार

January 20, 2026
जिल्ह्यात वस्तुंच्या अवैध साठेबाजीसाठी गावस्तरावर समित्या

खळबळ! साहेब आता तिकीट द्या, नाहीतर दोरी द्या, इथंच…. समर्थकाची अजब मागणी

January 19, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

उपरा नको.. आमचाच उमेदवार हवा! मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नेत्यांची झाली चांगलीच गोची…

January 19, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांसाठी मंगळवेढ्यात मका हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ; एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी…

January 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा