मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना ...







