दोघात तिसरा! मैत्री न बघवल्याने रस्त्यात अडवून लोखंडी गजाने मारहाण, जातीवाचक शिवीगाळ; मंगळवेढ्यातील एकाविरूध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । शेतात मोटर सायकलवर चारा आणावयास निघालेल्या दोघा मित्रांना रस्त्यात अडवून ३३ वर्षीय तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून ...