मोठी बातमी! मंगळवेढा-उमदी राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातात दोघेजण ठार; तालुक्यातील एकाचा समावेश
टीम मंगळवेढा टाईम्स । उमदी (ता.जत) पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उमदी-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत ...








