धक्कादायक! मोटर सायकलस्वारास टमटमची धडक मोटर सायकलस्वाराचा मृत्यू; मंगळवेढा-मरवडे मार्गावरील घटना, गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा-मरवडे मार्गावर एका मोटर सायकलीस भरधाव वेगात आलेल्या टमटमने जोराची धडक दिल्याने संभाजी मारुती भोरकडे (रा.भालेवाडी) हा ...