अरे वा..! फॅबटेकच्या ३ विद्यार्थ्यांची टीसीएस या नामांकित कंपनी मध्ये निवड; वार्षिक ‘एवढ्या’ लाखाचे मिळाले पॅकेज
टीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस-कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील निशिगंधा संजय अदाटे व ...