मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रातील माय माऊलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडरमोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...