आमदार आपल्या दारी! नागरिकांच्या अडचणी जाणण्यासाठी आ.आवताडे यांचा अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह गावभेट दौरा आजपासुन
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण जनतेला भेडसावत असलेल्या अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आ. समाधान आवताडे ...









