जीवनमान उंचवणार! पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांच्या विविध विकास कामांना १० कोटी रुपये निधी मंजूर; ‘ही’ कामे मार्गी लागणार; आ.आवताडे यांची माहिती
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदान म्हणून पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांसाठी विविध ...








