ठरलं तर! अनिल सावंत यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश ‘या’ दिवशी होणार? पक्ष प्रवेश मुहूर्त ठरल्याची माहिती; पडद्यामागं काय घडलं?
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ होतायत. लोकसभेनंतर विधानसभेत महायुतीला धोबी पछाड देण्यासाठी राजकारणातील उस्ताद म्हणवले जाणाऱ्या शरद पवारांनी ...










