जिथे दादा तिथे आम्ही! अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर; मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचा जल्लोष, फटाके फोडले
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मंगळवेढ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याचवेळी एकमेकांना ...