शेतकऱ्यांनो! दामाजी साखर कारखान्याकडून पहिला हप्ता ‘इतक्या’ रुपयेप्रमाणे दिला जाणार: चेअरमन पाटील यांची मोठी घोषणा
टीम मंगळवेढा टाईम्स। चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या गळितास येणाऱ्या उसाकरिता २५०१ रुपयेप्रमाणे हप्ता दिला जाणार असून, भविष्यात इतर कारखान्यांच्या ...