खळबळजनक! मंगळवेढ्यात बसमध्ये चढत असताना दोन महिलांचे ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरले; बसस्थानकावर पोलीसांची गरज
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मंगळवेढा बसस्थानकावर बस मध्ये चढत असताना दोन महिलांचे गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन ...