मंगळवेढ्यात धाडसी दरोडा! वृध्द पत्नीच्या गळ्यावर पाय तर पतीवर कोयत्याने हल्ला; जबरदस्तीने ‘एवढा’ मुद्देमाल नेला चोरून
टीम मंगळवेढा टाईम्स। शेतातील वस्तीवर राहणारे महादेव लेंडवे (वय ७०) यांच्या पत्र्याच्या घरात अज्ञात दोन चोरटयांनी प्रवेश करून त्यांच्या डोकीवर ...















