मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका
टीम मंगळवेढा टाईम्स । पार्वती ताड आय.टी.आय कॉलेज मंगळवेढ्यातील गुणवंत 7 विद्यार्थ्यांचे एसटी महामंडळ खात्यामध्ये (शिकाऊ उमेदवार म्हणून) निवड झाली. ...