बनावट सोन्याचे दागिणे देवुन 10 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपीस जामीन मंजूर; केवळ संशयित म्हणून.., मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य
मंगळवेढा टाईम्स न्युज । सांगोला येथील तेजस मोहन शिर्के यांनी फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवेढा येथील मे.प्रथम वर्ग 1 न्यायदंडाधिकारी माळी सो ...















