टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ आज सोमवार दि. १० जून रोजी सकाळी १०.११ वा. होनमाने गल्ली येथे
प्रसिध्द भारूडकार ह.भ.प.चंदाताई तिवाडी यांच्या हस्ते, धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभा काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली व
मंगळवेढ्याचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक डी.एस. भवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती पतसंस्थेच्या चेअरमन सीमा भगरे यांनी दिली.
यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन अनुराधा लवटे, संचालिका सुवर्णा नागणे, वंदना तोडकरी, सुवर्णा काशिद, महानंदा चव्हाण, मदिना इनामदार, रेखा ढावरे, काजल बिनवडे, शुभांगी मोरे,
अंजू राजपुरोहित, महानंदा सावळे, रेश्मा ढगे, सल्लागार गीतांजली जाधव, रसिका हेंबाडे, वर्षा दत्तू, मंगल चेळेकर, स्वप्नाली फुगारे, गायत्री परचंडराव, प्र.व्यवस्थापक करिश्मा मुलाणी तसेच कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज