मंगळवेढ्यात मोकळया जागेतील साहित्य काढणेच्या कारणावरून एका महिलेस केली जातीवाचक शिवीगाळ; तीघाविरूध्द गुन्हे दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरानजीक पाटखळ रोडवर असलेल्या मोकळया प्लॉटच्या जागेत कडबा,जळण,शेणखत टाकलेले काढा असे एका 40 वर्षीय महिलेने ...















