mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकांनो! मुलांच्या बुद्धिमत्ता व रोगप्रतिकारक शक्ति वाढीसाठी मुलांना द्या आयुर्वेदाचे वरदान ओरिजिनल ‘सुवर्णप्राशन’; आयुर्वेदाचार्य डॉ.सोनवणे यांचे ‘सुवर्णप्राशन संस्कार शिबीर’ उद्या मंगळवेढयात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 10, 2023
in आरोग्य, मंगळवेढा, सोलापूर
पालकांनो मुलांचे भविष्य घडवा! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां – मुलींसाठी उद्या सोमवारी दि.11 सप्टेंबर रोजी नवीन आय.सी.आय.सी.आय बँकेसमोर मुरलीधर चौक येथील “शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” येथे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुवर्णप्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील,मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर यावर सोनवणे आयुर्वेदिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.

सुवर्णप्राशनाचे फायदे –

बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही. बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते. शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो. मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.

सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय ?

बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व शारीरिक वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितल आहे.

सुवर्णप्राशन वयोगट

नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला / मुलींसाठी तसेच शारीरिक – मानसिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.

सुवर्णप्राशनाचे घटक

शुद्ध सुवर्ण , पिंपळी , वचा , मंडूकपर्णी , शंखपुष्पी , ब्राम्ही , अमृता इ . दिव्य वनस्पती , शुद्ध मध व आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेले गाईचे तुप ( बुद्धीवर्धक घृत ) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा सुवर्णप्राश बालकांना बिंदू स्वरुपात दिला जातो.

सुवर्णप्राशन कधी करावे ?

शास्त्राप्रमाणे सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चालू करुन त्यानंतर दररोज सकाळी द्यावे पण जर रोज देणे शक्य नसेल तर हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी द्यावे, जो प्रत्येक २७ दिवसांनी येतो. या दिवशी सुवर्णप्राशन देण्याचे विशेष महत्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन काही महिने सलग दिल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल – 

आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)

तर अधिक माहितीसाठी

ADVERTISEMENT

कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर डॉ.सौरभ सोनवणे मो .9890645855 व डॉ.श्रुती सोनवणे 9960776427 वरील मजला,सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर , जि.सोलापूर येथे संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाशिर्के हॉस्पिटलसुवर्णप्राशन शिबिर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधणार; असा असेल दौरा.. मंगळवेढा, पंढरपूर

September 28, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील ओढ्यावरील पुलाला साडेतीन कोटी मंजूर, दळणवळणाचा मार्ग सुकर होणार; आ.आवताडे

September 28, 2023
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ मोठ्या ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

September 27, 2023
कौतुकास्पद! पहिल्याच प्रयत्नात दामाजीला ‘ब’ वर्ग मिळाला; कारखान्याची 35 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

कौतुकास्पद! पहिल्याच प्रयत्नात दामाजीला ‘ब’ वर्ग मिळाला; कारखान्याची 35 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

September 27, 2023
संतापजनक! मंगळवेढ्यात जीप चालकाने पोलीसाच्या श्रीमुखात भडकावली; चालकाविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधिकाऱ्यास मारहाण; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

September 27, 2023
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत द्या माहिती; ‘हा’ टोल फ्री नंबर जारी; कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

September 27, 2023
विकासात्मक दूरदृष्टी! आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या ३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

विकासात्मक दूरदृष्टी! आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या ३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

September 26, 2023
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

धनगर आरक्षण आंदोलन! सीईओ कार्यालय तोडफोड प्रकरणी मंगळवेढ्यातील ‘या’ दोघांना जामीन

September 26, 2023
संतांच्या विचाराचा प्रसार! पंढरीत रंगणार संत नाटकांचा आविष्कार; श्री सदानंद महाराज मंडळाच्यावतीने मोफत आयोजन

संतांच्या विचाराचा प्रसार! पंढरीत रंगणार संत नाटकांचा आविष्कार; श्री सदानंद महाराज मंडळाच्यावतीने मोफत आयोजन

September 26, 2023
Next Post
दिवाळीसाठीही राज्य सरकारने नियमावली; सण साधेपणाने साजरा करा

दिवाळी पाडवा अन् भाऊबीज यंदा एकत्र! बहीण अन् पत्नीला द्या एकाच दिवशी गिफ्ट; पंचांगकर्ते दाते म्हणाले... सूर्यग्रहणात अशी घ्या काळजी

ताज्या बातम्या

दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधणार; असा असेल दौरा.. मंगळवेढा, पंढरपूर

September 28, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील ओढ्यावरील पुलाला साडेतीन कोटी मंजूर, दळणवळणाचा मार्ग सुकर होणार; आ.आवताडे

September 28, 2023
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ मोठ्या ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

September 27, 2023
कौतुकास्पद! पहिल्याच प्रयत्नात दामाजीला ‘ब’ वर्ग मिळाला; कारखान्याची 35 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

कौतुकास्पद! पहिल्याच प्रयत्नात दामाजीला ‘ब’ वर्ग मिळाला; कारखान्याची 35 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

September 27, 2023
अलर्ट! राज्यात आता एका जुन्हा व्हायरसने चिंता वाढवली; 7 दशकांपूर्वीच्या व्हायरसची एन्ट्री; जाणून घ्या किती धोकादायक

सावधान! डीजेच्या दणदणाटाने घेतला दोघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच कोसळले

September 28, 2023
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

आत्मगजानन! महाराष्ट्रातील एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे ‘त्या’ गावाची परंपरा? वाचा सविस्तर

September 28, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..