ज्या टप्प्यावर आता प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढच्या टप्प्याची निवडणूक प्रकिया राबवली जाणार; मंगळवेढा नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने नाही
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा नगर परिषद निवडणूक मध्ये नगराध्यक्ष पदाच्या 3 उमेदवारांनी मा. जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. या ...











