जिल्हाधिकारी साहेब! मंगळवेढा तालुक्यात टंचाई आढावा बैठक घेण्यासाठी परवानगी द्या; हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती
टीम मंगळवेढा टाईम्स। गतवर्षी पाऊसकाळ कमी झाल्यामुळे मंगळवेढा तालुक्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण ...