mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरातील व्यक्तीच्या लोकवर्गणीतून छत्रपतीचा अश्वरुढ पुतळा उभा केला जाईल : प्रशांत गायकवाड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 6, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

टीम मंगळवेढा टाईम्स ।

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मंगळवेढा मध्ये व्हावा ही सर्व मंगळवेढेकरांची गेली कित्येक वर्षांची मनापासूनची इच्छा आहे.त्यासाठी मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरातील व्यक्तीच्या लोकवर्गणीतून उभा केला जाईल जेणेकरून सर्व मंगळवेढा शहरातील प्रत्येक लोकांना त्या अश्वारूढ पुतळा संदर्भात  सहभाग व अभिमान वाटेल  असेसार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

छत्रपति शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या आराध्य दैवत आहे.मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ही ओळखली जाते.

मंगळवेढा मध्ये अनेक संताचा व  महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातात. हे अनेक उत्सव साजरे करीत असताना, सर्व जाती-धर्माचे,विविध पक्षाचे , विविध संघटनांचे पदाधिकारी सर्वच समाजातील लोक एकत्रती येऊन सर्वांच्या आर्थिक योगदानातून हे उत्सव साजरे केले जातात.

मग मंगळवेढ्यातील नवरात्र महोत्सव असो किंवा हजरत पीर गैबीसाहेब यांचा ऊरस आसो हे उत्सव अतिशय मोठ्या  प्रमाणात साजरे केले जातात.त्याचेच फलित म्हणून या उत्सवांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर झालेले आहे.

असे उत्सव साजरे केले जात असताना कोणाही एका व्यक्तीकडून ते साजरे न करता मंगळवेढा शहरातील गोरगरीब ,कष्ट करू लोक असतील ,किंबहुना लहान मोठे व्यवसायिक असतील तसेच शहरातील अनेक लहान मोठे नेते-मंडळी असतील युवक नेते असतील किंवा जेष्ठ लोक असतील.

या सर्वांच्या यथाशक्ती लोकवर्गणीतून असे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मंगळवेढा मध्ये असे अनेक लोक आहेत जे स्वखर्चाने असे उत्सव सहज रित्या पार पाडू शकतात.

परंतु मंगळवेढ्या मध्ये आजतागायत अशा कोणत्याही एका नेत्याने व्यापार्‍याने किंवा व्यक्तीने असे उत्सव स्वःखर्चाने पार पाडू असा कधीही उल्लेख केलेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांची मंगळवेढा मध्ये होणारी शिवजयंतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. गेली 45 वर्ष अखंडितपणे लोकवर्गणीच्या माध्यमातून ही शिवजयंती अतिशय मोठ्या स्वरूपात साजरी होत आहे.

त्यासाठी कोणाही एका व्यक्तीला खर्च करण्याची कधी गरज भासली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कोणतेही कार्य असेल तर मंगळवेढ्यातील लोक सढळ हाताने लोकवर्गणीच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे मदत करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मंगळवेढा मध्ये व्हावा ही सर्व मंगळवेढेकरांची गेली कित्येक वर्षांची मनापासूनची इच्छा आहे आणि त्यासाठी लोक यथाशक्ती लोकवर्गणी देण्यासाठी तयार ही आहेत.

याकरिता प्रत्येक घरातून शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा साठी वर्गणी जमा केली  जाईल.छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा कोणा एका व्यक्तीच्या मदतीने न होता.

मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरातील व्यक्तीच्या लोकवर्गणीतून उभा केला जाईल जेणेकरून सर्व मंगळवेढा शहरातील प्रत्येक लोकांना त्या अश्वारूढ पुतळा संदर्भात  सहभाग व अभिमान वाटेल.आणि याकरिता जर कोणास काही वर्गणी स्वरूपात रक्कम द्यायची असेल तर ती गाजावाजा व जाहिरात बाजी न करता सढळ हाताने मूर्ती बनवणाऱ्या शिष्टमंडळाकडे जमा करावी असे आव्हान  सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: छत्रपती शिवाजी महाराजपुतळाप्रशांत गायकवाडमंगळवेढाशिवजयंती
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व स्पायरोमेट्री मशिनद्वारे मोफत तपासणी

January 29, 2023
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात भर दिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्याने 70 हजार रुपयाचा मुद्देमाल केला लंपास; बंद घरे चोरटे करताहेत टार्गेट

January 29, 2023
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

January 30, 2023
खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातील दोन बाल विवाह चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलिसांनी रोखले

January 28, 2023
Next Post
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

मंगळवेढा ब्रेकिंग! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माचणूरची महाशिवरात्री यात्रेबाबत यात्रा समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..