टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरचे लोकप्रिय जाधव पान शॉप आता मंगळवेढ्यात सुरू झाले असून एसटी स्टँड समोर राज इलेक्ट्रॉनिक शेजारी येथे चालू झाले आहे.
मंगळवेढेकरांना आता सर्व प्रकारची दर्जेदार पाने एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
दरम्यान, जाधव पान शॉपच्या प्रत्येक पानाला एक वेगळीच चव असल्यामुळे नागरिकांची गर्दी आता वाढू लागली आहे.
यामध्ये मसाला पान, चॉकलेट पान, चटणी पान, बनारस पान, कलकत्ता चटणी पान, कलकत्ता मसाला पान, पानचंदन चटणी, पान रीमझिम कडक पान, स्ट्रॉबेरी चटणी पान, फुलचंद 120/300 पान हजर स्टॉक मध्ये मिळत आहेत.
जाधव पान शॉपच्या माध्यमातून सर्व कार्यक्रमाच्या ऑर्डरी स्वीकारल्या जाणार आहेत. त्यासाठी 9665189214 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन विनोद चौगुले यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज