टीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना आता डोके वर काढू लागला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसार
चंद्रोदय नगर कुंभारी , ता . दक्षिण सोलापूर 1 महिला,नविन विडीघरकुल , ता . दक्षिण सोलापूर 2 महिला , क्वॉर्टर्स , आश्विनी वैद्यकिय महाविद्यालय , कुंभारी 2 पुरुष करजगी , ता . अक्कलकोट 1 पुरुष,पारधी वस्ती , मुळेगाव , ता . दक्षिण सोलापूर , 5 पुरुष व 3 महिला, भोजप्पा तांडा , कवठे , ता.उत्तर सोलापूर 1 महिला,व बगले बरड , सोलापूर रोड , बार्शी येथे 1 महिला असे 16 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 133 इतकी झाली आहे. (Solapur rural corona updated)
आज 95 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 79 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर उर्वरीत 16 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
मयत झालेल्या व्यक्तींची माहिती
मयत झालेली व्यक्ती करजगी , ता . अक्कलकोट येथील 77 वर्षाचे पुरुष असून त्यांना दि. 13/05/2020 रोजी पहाटे 00.15 वाजता आश्विनी सहकारी रुग्णालय , सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . 14/06/2020 रोजी पहाटे 03.40 वा त्यांचे निधन झाले . त्यांचा कोव्हीड 19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत 58 जण रुग्णालयातून बरे होऊन घरे गेले आहेत. तर 64 बाधित रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज