टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आज सोमवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार २२७ अहवाल प्राप्त असून त्यापैकी १७८ अहवाल निगेटिव्ह आहेत तर ४९ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३७ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.( corona virus solapur city update )
आज एकाच दिवशी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तीची संख्या १२ इतकी आहे. यामध्ये ११ पुरुष आणि 1महिलांचा समावेश आहे.
आज ३ जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज संगमेश्वर नगर,अक्कलकोट रोड परिसरातील 70 वर्षांची महिला तर लक्ष्मी मार्केट परिसरातील दक्षिण कसबा भागातील 74 वर्षाचे पुरुष आणि प्रभाकर महाराज मंदिर, सम्राट चौक परिसरातील 65 वर्षाची महिला या तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
आजपर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 1654 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 139 पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 690 आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या 825 इतकी आहे.
शहरातील शनिवार पेठ, होमकरनगर, भवानी पेठ, न्यू मार्केट यार्ड, जुने विडी घरकूल, कुमारस्वामीनगर शेळगी, पारसी विहीर भाग्योदय सोसायटी, शिवसेना कार्यालय विडी घरकूल शेटे नगर लक्ष्मी पेठ, घोंगडे वस्ती भवानी पेठ, मार्केट यार्ड, पश्चिम मंगळवार पेठ, कोटानगर जुना विडी घरकूल, जेल रोड तेलंगी पाच्छा पेठ, यामिनीनगर, नूतन प्रशालेजवळ, दक्षिण सदर बझार, जय भवानी प्रशाला, भवानी पेठ, हेरिटेज लॅान गांधीनगर, राघवेंद्र बाग झोपडपट्टी, तेलंगी पाच्छा पेठ, सरस्वतीनगर शेळगी, दक्षिण सदर बझार, गांधीनगर, वेणुगोपाळनगर कुमठा नाका, हेवन प्राईड शनिवार पेठ, सागर चौक विडी घरकूल हैदराबाद रस्ता, जांबवीर सोसायटी, मुस्लिम पाच्छा पेठ, यश नगर मुरारजी पेठ, वैदूवाडी भवानी पेठ, अरविंदधाम पोलिस लाईन, बुधवार पेठ, चंदननगर, विजयालक्ष्मीनगर, संगमेश्वरनगर, बुधवार पेठ जय मल्हार चौक या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.
—————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज