mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शाळा सुरू,शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शाळा सुरू,शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच

मंगळवेढा टाइम्स ऑनलाइन । कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळा बुधवारी उघडल्या, काही ठिकाणी शिक्षकही शाळेत आले; मात्र विद्यार्थी ३१ जुलै नंतरच या शाळांमध्ये येणार आहेत. बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै अखेरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

जिथे गेले महिनाभर कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही अशा गावांत, परिसरात १ जुलैपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे ठरले होते. उर्वरित वर्ग टप्याटप्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. मात्र पहिला टप्पाच तब्बल एक महिना पुढे गेला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हाच तूर्त पर्याय आहे. त्यानुसार शाळांमधील शिक्षक आणि पालकांनाही तयारी ठेवावी लागणार आहे.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एकाही ठिकाणी आज वर्ग भरले नाहीत. अमरावती महापालिका क्षेत्रात तर १५ आॅगस्टनंतर शाळा सुरू करण्याचे परिपत्रक आयुक्तांनी काढले आहे.

शिक्षण विभागापुढे पेच

राज्यात नवीन शैक्षणिक सत्राची ऑनलाईन सुरुवात १५ जूनपासूनच झाली; मात्र प्रत्यक्षात शाळा सुरु करायच्या की नाही? वर्ग भरवायचे की नाही, याबाबत जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन यांमध्ये मतभिन्नता असल्याने शिक्षण विभागच पेचात सापडला आहे. शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याला संमती देण्यात आली असली तरी स्थानिक प्रशासन तयार नसल्याने गोंधळाची स्थिती आहे.

शिक्षणमंत्री घेणार आढावा

शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम आणि मतमतांतरे असल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यासंबंधी शिक्षणाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. दिलेल्या सूचनांप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती व आणि स्थानिक प्रशासन यांचा हा निर्णय असणार आहे, असे शिक्षण विभागाने पुन्हा स्पष्ट केले. अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नांदेड, सांगली, कोल्हापूर, वाशीम, नागपूर, यवतमाळ यासह बहुतांश जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, तूर्त वर्ग भरविण्याचे कोणतेही आदेश नाहीत, असे स्पष्ट केले. काही ठिकाणी थेट ३१ जुलैपर्यंत शिक्षणसंस्था न सुरू करण्याचे आदेश आहेत.

School started, teachers also came;  Students will arrive only after 31st July

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaMangalWedhaSanskrutik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कृषि सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

कृषि सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 19, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा