mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्याचा ‘तो’ युवक पाकिस्तानमध्ये कसा पोहोचला? 7 वर्षानंतर परतला; पण या काळात काय काय घडलं?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2021
in सोलापूर
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित
ADVERTISEMENT

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील असलेला सत्यावान भोंग तब्बल सात वर्षानंतर घरी परतला आहे. मनोरुग्ण असलेले सत्यवान थेट पाकिस्तानमध्ये पोहोचले होते.

पण नियतीने त्यांना पुन्हा आई-वडिलांकडे पाठवलं. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा तसाच रोमांचक आहे. त्याबाबतचा घेतलेला हा आढावा.

सत्यावान भोंग हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लऊळ गावचे आहेत. पुण्यातून ते हरवला होते. ते मनोरुग्ण आहेत. त्यामुळे त्याला 2013 मध्ये पुण्यातील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र सत्यवान तिथून हरवले.यानंतर सत्यवान यांना शोधण्याचा भरपूर प्रयत्न भोंग कुटुंबाने केला. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. तब्बल सात वर्षांनी सत्यवान यांचा शोध भोंग कुटुंबाला लागला.

गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलीसांनी सत्यवान यांचे भाऊ दिगंबर यांना संपर्क साधला. सत्यावान यांच्याबद्दल माहिती विचारली. त्यांचे ओळखपत्रे तसेच इतर कागदपत्रे मागितली. कारण सात वर्षापासून पाकिस्तानात असलेल्या सत्यवानचा शोध लागला होता. याचा आनंद सत्यवान यांची ९० वर्षाची आई केशरबाई आणि भावांना झाला होता.

तीन महिने अमृतसरमध्येच थांबावे लागले..

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सत्यवान यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, तीन महिने अमृतसरमध्येच त्यांना थांबावे लागले होते. तीन महिन्यानंतर ते सोलापूरला स्वगृही परतले.

सत्यवान मायदेशी यावेत म्हणून पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, माजी उपसभापती प्रताप नलावडे, सदस्य पवन भोंग यांनी प्रयत्न केले. माढा वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने सत्यवान यांचा कुर्डुवाडी ते अमृतसर हा प्रवासाचा खर्च उचलण्यात आला. या फाऊंडेशनने 20 हजार रुपयांची मदत केली.

अमृतसर कॅम्पमधून ताब्यात घेतलं..

गुरुवारी अमृतसर येथील कॅम्पमधून सत्यावान यांचे पुतणे गणेश भोंग यांनी कुर्डुवाडी मधील पोलीस अधिकऱ्यासोबत जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सत्यवान यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले. आता सत्यवान लऊळ मधील आपल्या घरी आले आहेत.

सात वर्षापासून हरवलेला आपला मुलगा घरी आल्यानंतर आई केशरबाई यांना आकाश ठेंगणे झाले आहे. दिसत नसले तरी मुलाच्या चेहऱ्यावरून अंगावरून मायेने हात फिरवत आहेत. घरी आलेला सत्यवान आता घरच्या कामात मदत करत आहेत.

भावाच्या मदतीने शेतात काम करत आहेत. पण सात वर्षात सत्यवान नक्की पाकिस्तानात कुठे होता? कसा राहिला? काय काम केले? घरच्यापर्यंत कसा पोहचला? याची उत्तरे फक्त सत्यवान यांनाच माहिती आहे. पण सध्या ते फक्त शांत आहेत.(tv९)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

March 21, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली सोलापूरच्या तरुणाची फसवणूक

March 21, 2023
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी; आणखी एका महिलेचा मृत्यू

March 21, 2023
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

मोठी बातमी! माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना घेतले ताब्यात

March 20, 2023
नागरिकांनो! न्यायालयात आपली बाजू मांडता यावी यासाठी ‘या’ कार्यालयाकडून गरजूंना मिळणार मोफत वकील

नागरिकांनो! न्यायालयात आपली बाजू मांडता यावी यासाठी ‘या’ कार्यालयाकडून गरजूंना मिळणार मोफत वकील

March 20, 2023
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

पालकांनो! शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

March 20, 2023
Next Post
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

इन्कम टॅक्स रिटर्न न भरणाऱ्यांनो सावधान! आलाय 'हा' नवीन नियम

ताज्या बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा