मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल ७७ जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १७४९ वर पोचली आहे. तर आज ३३ जण बरे होऊन परत गेले आहेत. बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या ७७ ने वाढली. त्यामध्ये ५७ पुरुष आणि २० महिला रुग्णांचा समावेश आहे.( Solapur city corona virus update )
शहरातील दक्षिण कसबा, नाथ रेजन्सी भवानी पेठ, सुविद्यानगर विजापूर रस्ता, रामदेवकुंज मुरारजी पेठ, पुरीचंद्र अपार्टमेंट चौपड, विजयनगर नई जिंदगी, उत्तर कसबा पंजाब तालीम, सैफूल विजापूर रस्ता, शुक्रवार पेठ, देशपांडे कॅाम्प्लेक्स दक्षिण कसबा, जय मल्हा चौक, तुकाराम नगर, कुमारस्वामी सोसायटी, मित्रनगर शेळगी, भाग्यलक्ष्मी जवळ, जुळे सोलापूर,
झोपडपट्टी क्रमांक १६ निराळे वस्ती, जोडभावी पेठ परिसर, अशोकनगर, सम्राट चौक, पूर्व मंगळवार पेठ, बोल्ली मंगल कार्यालयाजवळ, होमकरनगर, आंबेडकर नगर, राजीवनगर, उमानगरी, धरमसी लाईन, या परिरिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज