टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढेकरांच्या मनाला गारवा देणारी सर्वांना अगदी मग कोणताही ऋतू असो पण नेहमी खावीशी वाटणारी मस्तानी तसेच उत्तम कॉलिटीचे चायनीज आता एकाच छताखाली मिळणार आहे.
रॉयल चायनीज व मस्तानी हाऊसचे आज सायंकाळी 5 वाजता उद्घाटन होणार असल्याची माहिती सचिन मुरडे यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहरातील हॉटेल राजयोग शेजारी कल्याणप्रभू देवस्थान दत्तू कॉम्प्लेक्स येथे नव्याने रॉयल चायनीज & मस्तानी हाऊस ग्राहकांच्या सेवेसाठी आजपासून सुरू होत आहे.
मनाला गारवा देणारी व सर्वांना अगदी मग कोणताही ऋतू असो पण नेहमी खावीशी वाटणारी आईसक्रीम व मस्तानी अशाच उत्कृष्ट क्वालिटी व नामवंत ब्रँड असलेली आईसक्रीम रॉयल चायनीज व मस्तानी हाऊसमध्ये उपलब्ध आहेत.
तसेच चायनीज प्रकारातील सर्व व्हरायटी ग्राहकांना आता टेस्ट करायला मिळणार आहेत त्यात एकदम बेस्ट चव गुणवत्तापूर्ण पदार्थ ही खासियत रॉयल चायनिजची असणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सचिन मुरडे यांचा सर्व मित्र परिवार व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे.
रॉयल चायनीज व मस्तानी हाऊसमध्ये मावा मस्तानी, केशर मस्तानी, चॉकलेट मस्तानी, मँगो मस्तानी,स्पेशल लस्सी, स्पेशल फालुदा व नामवंत कंपनीचे आईस्क्रीम मिळणार आहेत.
फॅमिलीसाठी स्वतंत्र्य व्यवस्था
रॉयल चायनीज &मस्तानी हाऊसमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
रॉयल चायनीज & मस्तानी हाऊसमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी सुसज्ज अशी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या कार्यक्रमाच्या सर्व ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत.
गुणवत्तापूर्ण बेस्ट कॉलिटी चायनीज व कोणताही आनंद साजरा करण्यासाठी रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी अस्सल खाबुगिरी करण्यासाठी रॉयल चायनीज व मस्तानी हाऊसला भेट द्यावं असे आवाहन सचिन मुरडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज