टीम मंगळवेढा टाईम्स
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक बाजार पेठे येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची भरती करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.प्रवीण सारडा यांनी दिली आहे.
गजानन लोकसेवा या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये त्वरित नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी 95 52 79 24 95 या क्रमांकावर संपर्क साधला अथवा प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये येऊन भेटावे असे आवाहन डॉ.प्रवीण सारडा यांनी केले आहे.
Recruitment of Nursing and Non-Nursing Staff in Gajanan lokseva Hospital mangalwedha
हाडांच्या व मणक्यांच्या शस्त्रक्रिया आता मंगळवेढ्यात होत आहेत; गजानन लोकसेवा हॉस्पिटल माफक दरामध्ये सेवा सुरू
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकात असलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथे हाडांच्या व मणक्यांच्या किचकट शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांना आता सांगली,मिरज,पुणे अथवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही या सर्व सुविधा त्यावर उपचार व शस्त्रक्रिया एकाच ठिकाणी होणार असल्याची माहिती डॉ.प्रवीण सारडा यांनी दिली आहे.
गजानन लोकसेवा हॉस्पिटल हाडांच्या, सांध्याच्या व मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रिया व आधुनिक उपचार केंद्र सुरू झाल्याने मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात या उद्देशाने डॉ.प्रवीण सारडा यांनी अत्यंत माफक दरात नागरीकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये अचूक निदान व योग्य उपचार हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाडांच्या व मणक्यांच्या किचकट शस्त्रक्रिया करण्यामध्ये त्यांचे प्राविण्य आहे.
गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथे आपणांस सर्वोत्कृष्ट , शस्त्रक्रिया अथवा विना शस्त्रक्रिया करुन उत्तम उपचार करण्याचा व माफक दरामध्ये सेवा देण्याचा गजानन लोकसेवा हॉस्पिटलचा उद्देश आहे.
हॉस्पिटल मधील उपलब्ध सुविधा हाडांच्या , सांध्यांच्या व मणक्याच्या सर्वच आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आधुनिक फिजिओथेरपी डिपार्टमेंट असून अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बाह्यरुग्ण व अंतररूग्ण विभाग,सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे.त्याचबरोबर २४ तास अत्यावश्यक सेवा देणारे तालुक्यातील एकमेव हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे.
Recruitment of Nursing and Non-Nursing Staff in Gajanan lokseva Hospital mangalwedha
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज