टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील राजमाता अर्बन कॉपरेटिव बँकेने सर्व सभासदांना 8 टक्के प्रमाणे लाभांश बचत खात्यात वर्ग केला असल्याची माहिती चेअरमन डॉ.अशोक सुरवसे यांनी दिली आहे.
राजमाता अर्बन कॉपरेटिव बँक ही सतत “अ” वर्गात येत आहे सभासदांना डिव्हिडंड देणारी बँक म्हणून ओळख आहे.
राजमाता अर्बन कॉपरेटिव बँकेत 63 कोटी रुपयांच्या ठेवी असून 49 कोटी रुपयांचे कर्ज वाटप बँकेने केले आहे.
बँकेचा ढोबळ नफा हा 1 कोटी 14 लाख आहे. बँकेची सुसज्ज नियोजित इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.
तसेच राजमाता अर्बन कॉपरेटिव बँकेच्या लवकरच दोन नवीन शाखा उघडणार असल्याची घोषणा चेअरमन डॉ.अशोक सुरवसे यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज