टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. सकाळी ९ वाजता ते देशाशी संवाद साधतील.
मोदी नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आज पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. त्याआधी ते देशवासीयांशी संवाद साधतील.
पंतप्रधान कार्यालयानं सकाळी ८ च्या सुमारास मोदींच्या आजच्या कार्यक्रमांची माहिती दिली. ‘आज गुरुनानक जयंती आहे.
आज पंतप्रधान सिंचन योजनांच्या लोकार्पणासाठी उत्तर प्रदेशमधल्या महोबा येथे जातील. त्यानंतर ते संध्याकाळी झांसीमध्ये राष्ट्र संरक्षण समर्पण पर्वात सहभागी होतील.
त्याआधी ते सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करतील,’ असं पीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.(स्रोत:लोकमत)
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज