mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

निर्भिड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून गंगाधर कोळी यांना कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरवले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

टीम मंगळवेढा टाईम्स । गंगाधर लक्ष्मण कोळी हे मंगळवेढा  न.पा. मुलांची शाळा न.०१ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दि.२६/०३/२०२० रोजी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण देशात आज रक्ताचा तुटवडा जाणवत आहे म्हणून आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत. श्रीनगरी शासकीय वसाहतीतील युवक आणि स्वतः आणि स्वतःच्या  मुलांसह पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर येथे जाऊन  रक्तदान  केले.

सामाजिक बांधिलकी जपत  मुले वअभिषेक गंगाधर कोळी,आकाश गंगाधर कोळी ,व युवक अजित जगन्नाथ अभंगराव, राहूल शिवाजी कोळी, मोनू रोपळकर यांना रक्तदान करणेस प्रव्रुत केले. यावेळी पंढरपूर ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद खाडीलकर यांनी सर्व रक्त दात्यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. स्वतः हून रक्त दान केले बद्दल समाधान व्यक्त केले. गंगाधर कोळी यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले की, जमेल त्यांनी जमेल त्या ठिकाणी रक्तदान करून देशासाठी आपल अमुल्य योगदान द्यावं.

तसेच दिनांक ०८/०४/२०२० रोजी मंगळवेढा नगरपरिषद मंगळवेढा येथील मा.मुख्याधिकारी महोदया यांनी मंगळवेढा शहरामधील कोरोना विषाणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नगरपरिषद क्षेत्रातील दिलेल्या भागामध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांचा ILI व SARI सर्वेक्षण करून त्यांना खोकला, सर्दी, ताप इ.लक्षणे माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आव्हान दिले.

त्यानुसार गंगाधर कोळी यांनी दिनांक ११/०४/२०२०ते२३/०४/२०२०या कालावधीत मंगळवेढे येथील बेरडगल्ली येथे जाऊन सलग तीन वेळा वेग-वेगळा ३७३ नागरिकांचे सर्वेक्षण यशस्वी रित्या पुर्ण केले. विशेष म्हणजे सदर भागातील अँन्ड्राईड मोबाईल धारक नागरिकांचे “बेरडगल्ली ILI व SARI सर्वेक्षण” या नावाने वँटसप ग्रुप तयार करून वेळोवेळी कोरोना संदर्भात अद्ययावत माहिती सर्वांना करून दिली. याबद्दल मा.मुख्याधिकारी पाटील मँडम यांनी विशेष अभिनंदन केले.

यादरम्यान गंगाधर कोळी यांनी कोरोना विषाणू प्रतिबंध कार्यात सहभागी शिक्षकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार शासनाकडून ५०लाख सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी अति महत्त्वाचे निवेदन तयार करून सर्व सर्वेक्षणार्थीचे स्वाक्षरीचे पत्र मा.जिल्हा अधिकारी, सोलापूर यांना ईमेल द्वारे पाठवले.

आणि प्रत माहिती साठी १)मा.मुख्याधिकारी महोदया न.प.मंगळवेढे,२)मा.प्रशासन अधिकारी न.प.शिक्षण मंडळ मंगळवेढा यांना प्रत्यक्षात दिले. याचे फलित म्हणून शासनाने दखल घेतली आहे. तसेच दिनांक१४/०५/२०२०पासून ते१९/०५/२०२०अखेर  संस्थात्मक विलगीकरण महिला कक्ष न.पा.मुलांची शाळा नं.२मंगळवेढा येथे सकाळी सहा ते दोन वाजेपर्यंत. दिनांक २६/०५/२०२०ते२९/०५/२०२० या कालावधीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत . दिनांक ३०/०५/२०२०ते ०२/०६/२०२० या कालावधीत दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सलग आठतास कक्षाच्या बाहेर थांबून कामकाज पाहिले.आणि यापुढे ही ते आपत्ती व्यवस्थापन कार्य करत रहाणार आहेत. म्हणून निर्भिड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गंगाधर कोळी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योध्दा म्हणून संबोधित केले आणि सन्मानपत्र बहाल करून गौरविण्यात आले .याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSamajikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
चिंताजनक : सोलापुरातील ‘या’ भागात आढळले 33 नवे रुग्ण ; आठ जणांचा मृत्यू

चिंताजनक : सोलापुरातील 'या' भागात आढळले 33 नवे रुग्ण ; आठ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा