mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डीचार्ज दिलेल्या ‘कोरोनाग्रस्त’ महिलेचा मृत्यू;रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने दिला होता डिस्चार्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
डीचार्ज दिलेल्या ‘कोरोनाग्रस्त’ महिलेचा मृत्यू;रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने दिला होता डिस्चार्ज

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुण्यात आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेला प्राण गमवावे लागले आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज मिळाला होता, परंतु नंतर पुन्हा प्रकृती ढासळल्याने उपचार सुरु असताना तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

पुण्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या तीनवर पोहोचली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात काल रात्री ‘कोरोना’ग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 33 ‘कोरोना’बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय झालं?

संबंधित 60 वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी ती ‘कोरोना’ निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबेशन पिरेडमध्ये असताना अचानक तिची तब्येत ढासळली. काल तिला ससून रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं, मात्र महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

विशेष म्हणजे या महिलेने परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे तिला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

धक्कादायक प्रकार म्हणजे, पुण्यात याआधी (2 एप्रिल) एका 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेनेही कोणताही परदेशी प्रवास केला नव्हता. तर 30 मार्चला पुण्यात 52 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च

2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च

मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू- 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)

3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च

4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च

5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू- 26 मार्च

6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू- 26 मार्च

7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च

8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च

9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च

12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल

19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल

20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल

21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल

22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल

23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल

24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल

25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल

26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल

27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल

28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल

29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल

30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल

31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल

32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल

33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल

(Pune Corona Negative Lady Death after Discharge)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंतप्रधान मोदी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत;आजी-माजी PM,राष्ट्रपतींसह प्रमुख नेत्यांना फोन

पंतप्रधान मोदी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत;आजी-माजी PM,राष्ट्रपतींसह प्रमुख नेत्यांना फोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा