mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंचसुत्रीवर अधारित माझे गाव, कोरोनामुक्‍त गाव अभियान सोलापूर जिल्हा परिषद राबविणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 2, 2020
in सोलापूर
सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी; वायचळ यांची बदली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ADVERTISEMENT

कोरोनाबद्दल सर्व साधारण जन जागरण, कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे,

ग्रामीण यंत्रणा सक्रीय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जतूकीकरण मोहीम राबविणे या पंचसुत्रीवर अधारित असलेली “माझे गाव, कोरोनामुक्‍त गाव’ अभियान सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणार आहे.

हे अभियान लोकाभिमुख होण्यासाठी गाव पातळीवर गावातील शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन/ सदस्य यांच्या उपास्थितीत प्रभात फेरी, आरोग्य शिक्षण व प्रतिज्ञा देणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र येथील समर्पण हॉलमध्ये झाली.

या बैठकीला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.

कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आढावा आणि कोविड 19 लसीकरण, आरोग्यवर्धिनी केंद्रातील सेवा मातांची सुरक्षित प्रस्तुती याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी प्रामुख्याने आढावा घेतला.

अभियानाच्या अनुषंगाने सामुहिक शपथ डॉ. विलास सरवदे यांनी दिली. बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. सोनिया बागडे, डॉ. अनिरुध्द पिंपळे, डॉ. शिवाजी थोरात, डॉ. मोहन शेगर,

जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय शेगर, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख उपस्थित होते.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनामुक्त गावमाझे गावसोलापूर जिल्हा परिषद

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

Breaking! जंगलगी बर्ड फ्लूचे लोन ‘या’ गावात; ७५३ पक्षी, ११० अंडी केली नष्ट

January 18, 2021
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे; रक्तवाढीसाठी ‘या’ घरगुती उपायांचा दररोज वापर करावा!

खबरदार! विजयी मिरवणुका काढण्याचे धाडस कराल तर सावधान, काय म्हणतो आदेश; वाचा सविस्तर

January 18, 2021
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ ग्रामपंचायत उमेदवाराचा मतदानादिवशीच मृत्यू

January 15, 2021
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

अवैध दारू विक्री, पाचजण ताब्यात: २० हजारांचा साठा जप्त

January 15, 2021
अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

January 15, 2021
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

सोलापूर जिल्हात राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी आपल्या गावांमध्ये तळ ठोकून

January 14, 2021
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

शेतकऱ्यांनो! विजेच्या धोक्याची माहिती द्या आता व्हॉटस्‌ऍपद्वारे, सोलापूर जिल्ह्यासाठी ‘हा’ आहे नंबर

January 14, 2021
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

आनंदाची बातमी! कोरोना लस सोलापुरात दाखल, पहिल्या टप्प्यात ‘या’ लोकांना मिळणार लस

January 14, 2021
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

January 13, 2021
Next Post
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?

ताज्या बातम्या

Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

Breaking! सरपंच आरक्षण सोडत तारीख ठरली! एकाच दिवशी अर्ज माघार अन्‌ निवड

January 18, 2021
आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

January 18, 2021
मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

Breaking! जंगलगी बर्ड फ्लूचे लोन ‘या’ गावात; ७५३ पक्षी, ११० अंडी केली नष्ट

January 18, 2021
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे; रक्तवाढीसाठी ‘या’ घरगुती उपायांचा दररोज वापर करावा!

खबरदार! विजयी मिरवणुका काढण्याचे धाडस कराल तर सावधान, काय म्हणतो आदेश; वाचा सविस्तर

January 18, 2021
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

उमेदवारांनो लक्ष द्या! मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी ‘या’ पद्धतीने होणार

January 18, 2021
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

…अन्यथा मंगळवेढा नगरपालिके समोर गाढव मोर्चा काढणार : आदित्य हिंदुस्तानी

January 18, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News