mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 2, 2020
in राजकारण, मंगळवेढा, राज्य
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.

भालके यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जाते की अन्य पर्याय शोधले जातात याबाबत उत्सुकता लागली आहे. विरोधात उमेदवार कोण असणार याबाबतची अजूनतरी स्पष्टता नाही.

दोन्ही बाजूनी उमेदवारीबाबत कोणतेच संकेत मिळत नसल्यामुळे आता कोण कोणाकडून लढणार याची उत्सुकता लागली आहे.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित असलेल्या माजी खासदार मुन्ना महाडिक यांनी भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.

त्याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपण याबाबत सध्या काहीच बोलणार नाही असं सांगितलं. मात्र आपण पंढरपूर मतदारसंघाचं पालकत्व स्विकारु असं सांगत या निवडणुकीत जातीन लक्ष घालण्याचे संकेत दिले होते.

भगिरथ भालके हे विठ्ठल कारखान्याचे संचालक आहेत. ते लढण्यास इच्छुक आहेत की नाही हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. त्यांनी लढण्यास इच्छा व्यक्त केली तर तेही राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात.

उमेदावारी देताना भावनेचं राजकारण, निवडूण येण्याची क्षमता याचाही राष्ट्रवादीला विचार करावा लागणार आहे. भालके यांचे समर्थक आणि पक्षातील स्थानिक नेत्यांनाही विचारात घ्यावे लागणार आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची मुदत अजून एक ते दीड वर्ष आहे. त्यामुळे ते रिंगणात उतरतात का ते पहावं लागेल. लढले तर कोणत्या पक्षाकडून लढणार याचीही उत्सुकता आहे. ते मुळचे राष्ट्रवादीचे आहेत.

आजही त्यांचे राष्ट्रवादीची चांगले संबध आहेत. स्थानिक राजकारण, सहकारी संस्था चालवण्यासाठी राज्यातील सत्तेचं कवच हे महत्वाचं असतं. त्यामुळे परिचारक काय निर्णय घेतील याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे हेही राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्योजक असलेल्या अवताडे यांनी गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यांना 42 हजार मते मिळाली होती. 2014 मध्ये अवताडे शिवसेनेकडून लढले होते. त्याही निवडणूक त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे तेही राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात असा कयास बांधला जात आहे.

एकमात्र नक्की आहे. भालके यांच्या कुटुंबात राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. एक राष्ट्रवादीकडून लढेल तर दुसरे भाजपकडून लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकमंगळवेढा-पंढरपूरविधानसभा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व स्पायरोमेट्री मशिनद्वारे मोफत तपासणी

January 29, 2023
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात भर दिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्याने 70 हजार रुपयाचा मुद्देमाल केला लंपास; बंद घरे चोरटे करताहेत टार्गेट

January 29, 2023
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

January 30, 2023
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा अंदाज; हवामान विभागानं वर्तवली शक्यता

January 28, 2023
Next Post
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा तालुक्यात चोऱ्यांचे सत्र वाढले; २४ तासात तब्बल तीन ठिकाणी झाल्या चोऱ्या

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..