mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदी सरकारचा मोठा निर्णय, टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 26, 2021
in मनोरंजन, राष्ट्रीय
भारतात Google च्या सेवा क्रॅश, Gmail, YouTube डाउन झाल्याने नेटकरी हैराण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

चिनी सैनिकांसोबत लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर अ‍ॅपबंदीची भारताने घेतलेली भूमिका अजून कठोर केली आहे. काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी भारताने बंदी घातली होती.

पण ५९ चिनी अ‍ॅप्सवर आता कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

केंद्र सरकारकडून याआधीच या अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने गतवर्षी जूनच्या अखेरीस ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती.

त्यामध्ये यांचाही समावेश होता. केंद्र सरकारने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती.भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसेच सुरक्षेला या अ‍ॅप्सकडून धोका असल्याचे सांगण्यात आले होते.

डेटा गोळा करणे, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने उपस्थित केले होते. कंपन्या यांची उत्तर देण्यात असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

दोन्ही देशांमध्ये लडाख संघर्षानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर चिनी अ‍ॅप्सविरोधात भारताने कारवाईला सुरुवात केली होती.

भारतविरोधी कारवायांसाठी चीन अ‍ॅप्सच्या माध्यमातून डेटाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने कंपन्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पण त्यांची योग्य उत्तरे न मिळाल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धोकादायक अँप्सबॅन

संबंधित बातम्या

नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मंगळवेढ्यात शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस आज धूमधडाक्‍यात साजरा होणार; सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

May 18, 2022
चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

Breaking! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नाही खिलाडी

May 16, 2022
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

May 14, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

KGF फेम ‘या’ अभिनेत्याचे निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

May 8, 2022
भजनस्पर्धा! मंगळवेढ्यात राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन; ‘या’ तारखेपर्यंत नाव नोंदणी करता येणार

भजनस्पर्धा! मंगळवेढ्यात राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन; ‘या’ तारखेपर्यंत नाव नोंदणी करता येणार

May 8, 2022
सलाम आबा! संभाजी महानाट्याने पंढरी दुमदुमली; शिवप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत कार्यक्रम केला यशस्वी

सलाम आबा! संभाजी महानाट्याने पंढरी दुमदुमली; शिवप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत कार्यक्रम केला यशस्वी

May 5, 2022
नागरिकांनो! शिवपुत्र संभाजी महानाट्य आजपासून पंढरपुरात, विनामूल्य प्रवेश; डिव्हिपी उद्योग समुहाचा पुढाकार

नागरिकांनो! शिवपुत्र संभाजी महानाट्य आजपासून पंढरपुरात, विनामूल्य प्रवेश; डिव्हिपी उद्योग समुहाचा पुढाकार

May 12, 2022
गुडी पाडवा लोन मेळावा! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा LED टीव्ही, फ्रीज, A.C. मोबाईल वॉशिंग-मशीन फक्त रुपये 999 मध्ये..

बजाज कार्ड धारकास खुशखबर..! अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपिंमध्ये सर्व मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकरा फक्त 1 रुपया भरून

May 3, 2022
शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Breaking! बॉलिवूड अभिनेत्रीच्या विरोधात ED ची मोठी कारवाई, 7.27 कोटीं संपत्ती जप्त; वाचा संपूर्ण प्रकरण

April 30, 2022
Next Post
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

मंगळवेढा ब्रेकिंग! शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मंगळवेढ्यात शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस आज धूमधडाक्‍यात साजरा होणार; सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

May 18, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..